नगरविकास सचिव परदेशी निघाले संयुक्त राष्ट्रसंघात तर पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात

दोन्ही अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून पदमुक्तीचे आदेश मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त पदावर तडकाफडकी बदली करण्यात आलेले नगरविकास विभागाचे सचिव प्रविणसिंह परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या ग्लोबल कोर्डीनेटर या पदावर नियुक्ती … Continue reading नगरविकास सचिव परदेशी निघाले संयुक्त राष्ट्रसंघात तर पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात